Ganeshotsav 2025: गणपतीला मोदक का आवडतात?

Published by: Tejashree Gaikwad | Aug 26, 2025

बाप्पाला सगळ्यात जास्त मोदक आवडतात हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. पण यामागची कथा माहितेय का?

Published by: Tejashree Gaikwad | Aug 26, 2025

भगवान विष्णूचा सहावा अवतार परशुराम यांच्याशी झालेल्या युद्धात गणेशाचा एक दात तुटला होता.

Published by: Tejashree Gaikwad | Aug 26, 2025

त्यामुळे त्यांना जेवताना खूप त्रास व्हायचा.

Published by: Tejashree Gaikwad | Aug 26, 2025

या कारणास्तव त्याच्यासाठी स्वादिष्ट लाडू आणि मोदक बनवले जायचे, जे तोंडात विरघळायचे.

Published by: Tejashree Gaikwad | Aug 26, 2025

यानंतर मोदक विघ्नहर्ता गणपतीला अतिशय प्रिय झाले.

Published by: Tejashree Gaikwad | Aug 26, 2025

यामुळेच त्यांना मोदक आणि लाडू नक्कीच दिले जातात.

Published by: Tejashree Gaikwad | Aug 26, 2025

या ठिकाणी दिलेली माहिती इहितासातील आख्यायिकेवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही.

Published by: Tejashree Gaikwad | Aug 26, 2025

VIEW ALL

Read Next Story