यंदा गौरीसाठी निवडा ट्रेंडी दागिने, चारचौघात उठून दिसेल लाडाची गौराई

Published by: Mansi kshirsagar | Aug 30, 2025

रविवारी घराघरात गौराईचे आगमन होईल

Published by: Mansi kshirsagar | Aug 30, 2025

गौर सजवणे हे महिलांचे अत्यंत प्रिय काम आहे.

Published by: Mansi kshirsagar | Aug 30, 2025

गौराईसाठी यंदा हे काही ट्रेंडी दागिने तुम्ही निवडू शकता

Published by: Mansi kshirsagar | Aug 30, 2025

कोल्हापुरी साज

पांरपारिक पण सध्या ट्रेंडिग असलेला कोल्हापुरी साज तुम्ही गौराईला घालू शकता

Published by: Mansi kshirsagar | Aug 30, 2025

मोत्याची ठुशी

मोती म्हणजे ट्रेंडसेटरच गौराईच्या काठापदराच्या साडीवर मोत्याची ठुशी उठून दिसेल.

Published by: Mansi kshirsagar | Aug 30, 2025

नथीचा नखरा

हल्ली बाजारात मोराच्या नथीपासून ते अगदी पारंपारिक नथी पाहायला मिळतात.

Published by: Mansi kshirsagar | Aug 30, 2025

तुम्ही गौराईसाठीही अशीच हटके नथ घेऊ शकतात

Published by: Mansi kshirsagar | Aug 30, 2025

पुतळी हार

पारंपारिक साज असलेला पुतळी हार गौराईला फारच शोभून दिसेल.

Published by: Mansi kshirsagar | Aug 30, 2025

VIEW ALL

Read Next Story