'या' तीन चुकांमुळं सुकून जाते तुळशीचं रोप, या गोष्टी लक्षात ठेवा!

Published by: Mansi kshirsagar | Sep 04, 2025

छान हिरवीगार बहरलेली तुळस अचानक सुकू लागते

Published by: Mansi kshirsagar | Sep 04, 2025

तुळशीची पानं पिवळी दिसू लागतात आणि रोप हळूहळू मरू लागते

Published by: Mansi kshirsagar | Sep 04, 2025

या तीन चुकांमुळं तुळशीची पाने सुकायला लागतात

Published by: Mansi kshirsagar | Sep 04, 2025

तुळशीला दररोज पाणी घातल्याने त्याची मुळं कुजायला लागतात. त्यापेक्षा दरदिवसा आड पाणी घाला

Published by: Mansi kshirsagar | Sep 04, 2025

अनेकजण पूजा झाल्यानंतर अगरबत्तीची राख तुळशीत टाकतात. खरं तर यामुळं मातीची गुणवत्ता खराब होते

Published by: Mansi kshirsagar | Sep 04, 2025

तुळशीच्या रोपाला उन्हाची गरज असते. सकाळचे उन तुळशीसाठी फारच गरजेचे असते

Published by: Mansi kshirsagar | Sep 04, 2025

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Published by: Mansi kshirsagar | Sep 04, 2025

VIEW ALL

Read Next Story