Gaur Gopal Das यांचे 5 विचार जे तुम्हाला माणूस म्हणून घडवतील

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Oct 12, 2023

तलवार आणि शब्दांना इंग्रजीत समान अक्षरं आहेत, हे फार विचित्र आहे.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Oct 12, 2023

उद्याची चिंता दुःख कधीच हिरावून घेत नाही, ती फक्त आजचा आनंद घेऊन जातो.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Oct 12, 2023

जेव्हा गोष्टी तुमच्या नियंत्रणाबाहेर असतात आणि तुम्ही काही करू शकत नाही, तेव्हा काळजी करू नका?

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Oct 12, 2023

प्रत्येकाला एकमेकांच्या पुढे जायचे आहे आणि जेव्हा ते करू शकत नाहीत तेव्हा ते रागावतात.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Oct 12, 2023

सगळं सुरळीत चालू असताना एखाद्याला स्वीकारणं सोपं असतं. पण जेव्हा तुमच्या आजूबाजूच्या गोष्टी तुटत असतात आणि तरीही तुम्ही एकत्र असता, ते खरे नाते असते.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Oct 12, 2023

VIEW ALL

Read Next Story