तुपाला इंग्रजीत काय म्हणतात? शब्द सोपा आहे, पण कमी वापरातला...

Published by: Sayali Patil | Sep 26, 2025

त्वचेचं आरोग्य

तुपाच्या सेवनामुळं त्वचेचं आरोग्य सुधारतं. शरीरातील पचनक्रीया सुधारून शरीराला अंतरिक उर्जा मिळते.

Published by: Sayali Patil | Sep 26, 2025

व्हिटामिन

तुपात असणारं अँटीऑक्सिडेंट आणि व्हिटामिन ई मधून त्वचेला पोषण मिळतं. हाडांसाठीही तूप अतिशय फायद्याचं.

Published by: Sayali Patil | Sep 26, 2025

शब्द

याच तुपाला इंग्रजीत काय म्हणतात माहितीये? हा शब्द खरंतर सोपा आहे, पण फारसा वापरात नाही. तो म्हणजे क्लॅरिफाईड बटर

Published by: Sayali Patil | Sep 26, 2025

सहसा घी आणि तूप याच शब्दांचा सातत्यानं वापर होतो. त्यामुळं क्लॅरिफाईड बटर या शब्दाचा वापर तसा कमीच.

Published by: Sayali Patil | Sep 26, 2025

सेवन

Clarified Butter अर्थात तुपाच्या बाबतीतआरोग्य तज्ज्ञांच्या मते दर दिवशी त्याचं सेवन करावं.

Published by: Sayali Patil | Sep 26, 2025

पोटाचे विकार

मात्र, पोटाचे विकार असणाऱ्यांनी तुपाचं सेवन टाळावं. महत्त्वाचं म्हणजे तूप योग्य प्रमाणात खाणंही महत्त्वाचं.

Published by: Sayali Patil | Sep 26, 2025

(वरील माहिती सामान्य संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास त्याची खातरजमा करत नाही. आरोग्य आणि आहारविषयक निर्णयांसाठी तज्ज्ञांची मदत घ्या.)

Published by: Sayali Patil | Sep 26, 2025

VIEW ALL

Read Next Story