पावसाळ्यात ताप येतोय? मग हे कराच

Jul 08,2024

पावसाळ्यात वैयक्तिक स्वच्छता आणि वारंवार हात धुवा

तसेच तुमचा परिसर स्वच्छ ठेवून डासांची पैदास कमी करा

पावसात डासांपासून वाचण्यासाठी मच्छरदाणी वापरा

रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी जीवनसत्त्वे घ्या

घराबाहेर पडताना संसर्गजन्य रोगांपासून वाचण्यासठी मास्क वापरा

अधिक पोषक आहार तसेच स्वच्छ पाणी प्या

VIEW ALL

Read Next Story