अनेक आजारांवर रामबाण उपाय आहे किचनमधील 1 पदार्थ

Pooja Pawar
May 26,2025


किचनमध्ये वापरलं जाणारं आलं हे औषधी गुणांनी भरपूर असून अनेक आजारांवर सुद्धा रामबाण इलाज आहे.


आलं पदार्थांची चव वाढवण्यासोबतच चहा बनवण्यासाठी सुद्धा उपयोगी ठरतं.


आल्यामध्ये कॅल्शियम, आयोडीन, क्लोरीन, व्हिटॅमिन, आयरन सारखे अनेक घटक यात आढळतात.


तुम्हाला ऍसिडिटीची समस्या असेल तर आलं फायदेशीर ठरू शकतं.


जेवण केल्यावर १० मिनिटांनी तुम्ही एक कप आल्याचा रस प्या. जे तुमची ऍसिडिटी कमी करण्यासाठी मदत करेल.


आल्यामध्ये जिंजरोल नावाचं बायोऍक्टिव कंपाउंड असतं जे पाचन एंझाइम उत्तेजित करतं.


आलं पचनक्रिया चांगली करण्यासोबतच गॅस आणि ऍसिडिटीची समस्या दूर करण्यात सुद्धा मदत करत.


आल्याच्या सेवनाने रोगप्रतिकारकशक्ती वाढते. ज्यामुळे आजारांशी लढण्यास शरीराला त्याचा फायदा होतो.


(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story