अंकशास्त्रानुसार तुमच्या जन्मतारखेपासून तुमच्याबद्दल अनेक गोष्टी जाणून घेता येतात.
आज आम्ही तुम्हाला अशा मुलींबद्दल सांगणार आहोत, ज्या मनाने अतिशय निर्मळ असतात.
कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 तारखेला जन्मलेल्या मुली मनाने अतिशय निर्मळ असतात.
या मुलींची मूलांक 7 आहे. ती सर्वांचे म्हणणे आवर्जून ऐकते आणि त्यावर अमल करते.
अशा मुली इतरांना मदत करण्यात आघाडीवर राहतात.
2 हा मूलांक असलेल्या मुली खूप दयाळू असतात.
(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)