हनुमान जयंतीला तुमच्या Baby Boy ला द्या संकटमोचनची 'ही' सुंदर नावे

Tejashree Gaikwad
Apr 12,2025


बजरंगबलीप्रमाणे तुमची मुले बुद्धिमान आणि शक्तिशाली होतील.


मारुती हे नाव तुम्ही ठेवू शकता. मारुतीचा अर्थ पवन देव यांचा मुलगा असा आहे.


अंजनेय हे नाव हनुमानजींच्या जन्माचे आणि त्यांच्या आईवरील प्रेमाचे प्रतीक दर्शवते.


बजरंग म्हणजे वीजेइतके बलवान शरीर असलेला. हे नाव तुम्ही ठेवू शकते.


हनुमान हे संकटमोचनचे दुसरे नाव जे धैर्य आणि शक्तीचे प्रतीक आहे.


केसरी नंदन हे नावसुद्धा युनिक आणि हटके आहे. याचा अर्थ केसरीचा मुलगा असा होतो.


महावीर हे नाव त्यांच्या अतुलनीय शक्ती आणि शौर्याचे प्रतीक आहे.

VIEW ALL

Read Next Story