टेलिव्हिजनवर जेव्हाजेव्हा टूथपेस्टची जाहिरात लागते, तेव्हातेव्हा अनेकदा त्यामध्ये मीठ असल्याचा दावा केला.
टूथपेस्टमध्ये मीठ असून, त्यासंदर्भातली प्रतिकात्मक दृश्य दाखवली जातात.
टूथपेस्टमध्ये मीठ असतं का, हा सर्वांनाच पडणारा प्रश्न. तुम्हालाही हा प्रश्न पडतो का?
टूथपेस्टमध्ये असणाऱ्या मीठाचं सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे तोंडात लाळ तयार करणं, ज्यामुळं तोंडातील रोगजंतूंचा नाश होतो.
मीठामुळं दातांमध्ये असणाऱ्या नैसर्गिक एनामेलला कॅल्शियम आणि फ्लोलाईडप्रति अधिक संवेदनशील करतं.
टूथपेस्टमध्ये असणाऱ्या मीठामुळं हिरड्यांची सूज, जळजळ कमी होण्यास मदत मिळते.
मीठ हा दातांच्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचा घटक असून, टूथपेस्टमध्येसुद्धा तो महत्त्वाचा घटक म्हणून काम करतो.