मुंबईच्या स्ट्रीट फूडचा राजा म्हणून ओळख असलेला वडापाव हा तुमच्या हेल्थवर किती परिणाम करतो हे जाणून घेऊयात.
गरमागरम पाव, तळलेला बटाटावडा आणि त्यावर शेंगदाण्याची चटणी अहा! सगळ्यांचं वडापाव आवडतो.
मुंबईच्या स्ट्रीट फूडचा राजा म्हणून वडापाव ओळखला जातो.
पावसाळ्यात तर आवर्जून वडापाव खाल्ला जातो.
पण कधी तुम्ही असा विचार केला आहे का की, एका वडापावमध्ये किती कॅलोरी असतात?
या वडापावमध्ये सुमारे 250 ते 300 कॅलोरीज असतात.
या कॅलोरीज बर्न करण्यासाठी तुम्हाला जवळपास 45 मिनिटं वॉक किंवा 30 मिनिटं रनिंग करावं लागेल.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)