राऊळ, देऊळ आणि मंदिर यांत काय फरक असतो?

Mansi kshirsagar
Apr 22,2025


राऊळ, देऊळ आणि मंदिर हे शब्द तर तुम्हाला माहितीच असेल, पण यात काय फरक असतो, हे तुम्हाला माहितीये का?


हे तिन्ही शब्द प्रार्थनास्थळांसाठी वापरले जातात. हिंदू धर्मियांसाठी हे तिन्ही अत्यंत महत्त्वाचे स्थान आहेत


'राऊळ' शब्द मठ किंवा संन्याशांच्या निवासस्थानासाठी वापरला जातो.


देऊळ' शब्द देवस्थानासाठी किंवा मंदिरासाठी वापरला जातो. देऊळ दे देवाचे घर मानले जाते.


'मंदिर' हा शब्द देवस्थानासाठी किंवा प्रार्थनास्थळासाठी वापरला जातो. मंदिरात विविध देवतांची पूजा केली जाते.


काही जाणकारांच्या मते, राऊळ शब्द जुन्या मराठीत वापरला जातो. मंदीर हा त्या तुलनेत आधुनिक शब्द आहे


तर काही तज्ज्ञांच्या मते, मंदीर, देऊळ आणि राऊळ समानार्थी शब्द आहेत


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story