ओठ आणि नाक यांच्यात असलेल्या अंतराला. तसेच त्या ठराविक भागाला काय म्हतात हे 1% लोकांनाही माहिती असेल हे निश्चितपणे सांगता येत नाही.

वनिता कांबळे
Oct 25,2024


चेहरा हा आपली ओखळ असते. चेहऱ्यावरच एक असा अवयव आहे ज्याबद्दल आपण बोलणार आहोत.


चेहऱ्यावर कपाळ, डोळे, नाक, गाल, ओठ आणि हनुवटी असे अवयव असतात.


चेहऱ्यावरचे सर्व अवयव आपले सौंदर्य दर्शवण्यात महत्वाची भूमिका बजावतात.


ओठ आणि नाक यांच्या मध्ये जागा असते. हा देखील आपल्या शरीराच एक भाग आहे.


नाक आणि ओठ यांच्यामध्ये असलेल्या भागाला मिशी असे म्हणतात.


शरीराच्या जनुकीय रचनेनुसार पुरुषांच्या मिशीवर केस असतात.


महिलांना देखील मिशी असते. मात्र, महिलांच्या मिशीवर फार केस नसतात. तसेच सौंदर्यात बाधा येवू नये म्हणून महिला मिशी काढून टाकतात.

VIEW ALL

Read Next Story