स्त्री आणि पुरुष या दोघांच्या मेंदूच्या वजनामध्ये फरक असतो.
सरासरी, पुरुषांच्या मेंदूचे वजन 1336 ग्रॅम असते.
तर, महिलांच्या मेंदूचे वजन 1198 ग्रॅम आहे.
प्रौढ पुरुषाच्या मेंदूचे सरासरी वजन 1336 ग्रॅम असते.
तर, प्रौढ महिलेच्या मेंदूचे सरासरी वजन 1198 ग्रॅम असते.
एकूणच पुरुषांचा मेंदू महिलांपेक्षा सरासरी 138 ग्रॅम जड असतो.