बटाट्याला संस्कृतमध्ये काय म्हणतात?

Published by: Sayali Patil | Jul 30, 2025

बटाटा

बटाटा. घरात काहीच भाजी नसेल तेव्हापासून अगदी आवडीचं काही बनवायचं असेल तिथपर्यंत बटाट्याला कायमच पसंती मिळते.

Published by: Sayali Patil | Jul 30, 2025

बटाट्याचा वापर

जवळपास सर्वच पदार्थांमध्ये बटाट्याचा वापर केला जातो. अगदी भजी आणि चिवड्यांमध्येही बटाटा वापरात येतो.

Published by: Sayali Patil | Jul 30, 2025

पोटॅटो

बटाट्याला जगभरात विविध पद्धतींनी तयार करून खाल्लं जातं. इंग्रजीत त्याला 'पोटॅटो' (Potato) अशी ओळख आहे.

Published by: Sayali Patil | Jul 30, 2025

संस्कृत

फार कमी जणांना कल्पना असेल, की संस्कृतमध्ये बटाट्याला 'आलुकम्' असं म्हटलं जातं.

Published by: Sayali Patil | Jul 30, 2025

संस्कृत शब्द

आश्चर्य वाटलं ? साधारण हिंदीमध्ये बटाट्याला ज्याप्रमाणं 'आलू' म्हणतात तसाच काहीसा हा संस्कृत शब्द, आलूकम्.

Published by: Sayali Patil | Jul 30, 2025

माहिती

अनेकदा आपल्या दररोजच्या वापरामध्ये असणाऱ्या गोष्टींना वेगळ्या भाषांमध्ये काय संबोधतात याची आपल्याला कल्पनाही नसते.

Published by: Sayali Patil | Jul 30, 2025

लक्षात राहील ना?

बटाट्याच्या बाबतीतही असंच. हिंदी, मराठी किंवा अगदी इंग्रजीमध्ये बटाट्याला काय म्हणतात हे सर्वांना ठाऊक असतं आणि आता त्याचं संस्कृत नावही अनेकांच्या लक्षात राहील. नाही का?

Published by: Sayali Patil | Jul 30, 2025

VIEW ALL

Read Next Story