GK: ढग फुटणे म्हणजे नक्की काय होतं? जाणून घ्या

Tejashree Gaikwad
Jul 03,2025


अचानकपणे आणि अल्प वेळात अत्यंत मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पावसाळा ढग फुटणे म्हणतात.


ढग फुटण्यामध्ये 100 मिमीहून अधिक पाऊस 1 तासाच्या आत एका लहान भागात कोसळतो.


हिमालय परिसर, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, लडाख येथे याचे प्रमाण अधिक आहे.


घरं, रस्ते, पूल यांचे मोठे नुकसान होते. याशिवाय यामुळे जीवितहानीची शक्यता अधिक असते.


थोड्याच वेळात मोठी हानी होते, ज्यामध्ये प्रशासनालाही वेळ मिळत नाही.


वाफेचं अतिजलद संकुचन होणे आणि हवामानातील तात्काळ बदल हे याचे मुख्य कारण असतात .


उपग्रह, रडार आणि हवामान यंत्रणेमुळे संभाव्य बादलफटाचा अंदाज लावता येतो.

VIEW ALL

Read Next Story