अंड्यांवर जगणारा देश कोणता? नाव जाणून आश्चर्यच वाटेल

Published by: Sayali Patil | Aug 21, 2025

संडे हो या मंडे...

संडे हो या मंडे रोज खाओ अंडे... असं अनेकदा म्हटलं जातं. यावरून असंख्य जाहिरातीसुद्धा तयार झाल्या.

Published by: Sayali Patil | Aug 21, 2025

प्रोटीन

मुबलक प्रमाणात प्रोटीन आणि व्हिटामिन असणाऱ्या अंड्यांचं सेवन जगभरातील अनेक देशांमध्ये केलं जातं.

Published by: Sayali Patil | Aug 21, 2025

अंड्याचे पदार्थ

जगातील सर्वात पौष्टीत अन्नपदार्थांच्या यादीतसुद्धा अंड्याला स्थान मिळालं आहे. पण, तुम्हाला माहितीये जगातील कोणत्या देशात सर्वाधिक अंडी खाल्ली जातात ?

Published by: Sayali Patil | Aug 21, 2025

देशांची नावं

जागतिक लोकसंख्या अहवालानुसार सर्वाधिक अंड्यांचं सेवन करणाऱ्या 10 देशांच्या यादीत नेदरलँड, चीन, मेक्सिको या देशांचा समावेश आहे.

Published by: Sayali Patil | Aug 21, 2025

सेवन

जगभरात सर्वाधिक अंड्यांचं सेवन नेदरलँडमध्ये केलं जात असून, इथं एक व्यक्ती 33.1 किलो अंड्यांचं सेवन करतो. त्यामुळं हा देश अंड्यावरच जगतो असं म्हणायला हरकत नाही.

Published by: Sayali Patil | Aug 21, 2025

हाँगकाँग

अंड्यांच्या सेवनाच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे हाँगकाँग. इथं अंड्यापासून तयार होणारे अनेक पदार्थ चवीनं खाल्ले जातात.

Published by: Sayali Patil | Aug 21, 2025

भारत...

चीनमध्येसुद्धा अंड्यांना विशेष पसंती दिली जाते. इतकंच काय, तर अंड्यांचं सर्वाधिक सेवन करणाऱ्या देशांमध्ये भारताच्या नावाचाही समावेश आहे.

Published by: Sayali Patil | Aug 21, 2025

VIEW ALL

Read Next Story