GK: जन्मापासून मृत्यूपर्यंत झोपत नाही 'हा' प्राणी, नाव जाणून बसेल धक्का

Published by: Tejashree Gaikwad | Jul 26, 2025

मुंग्या त्यांच्या संपूर्ण आयुष्यात कधीही गाढ झोप घेत नाहीत.

Published by: Tejashree Gaikwad | Jul 26, 2025

असे असूनही, त्या नेहमी ऍक्टिव्ह असतात आणि २४ तास काम करत राहते.

Published by: Tejashree Gaikwad | Jul 26, 2025

मुंग्यांची झोप मानवांसारखी किंवा इतर प्राण्यांसारखी नसते.

Published by: Tejashree Gaikwad | Jul 26, 2025

त्या दिवसभरात सुमारे 250 वेळा लहान झोप घेतात.

Published by: Tejashree Gaikwad | Jul 26, 2025

प्रत्येक झोप खूपच लहान असते, एका मिनिटापेक्षा कमी वेळ टिकते.

Published by: Tejashree Gaikwad | Jul 26, 2025

काही ठिकाणे वगळता, मुंग्या पृथ्वीवर जवळजवळ सर्वत्र आढळतात.

Published by: Tejashree Gaikwad | Jul 26, 2025

हा पृथ्वीवरील खूप लहान प्राणी आहेत पण त्यांच्याबद्दलच्या अनेक गोष्टी आश्चर्यकारक आहेत.

Published by: Tejashree Gaikwad | Jul 26, 2025

VIEW ALL

Read Next Story