GK: चमचा सोडून बहुतेक भारतीय हाताने का खातात?

Published by: Tejashree Gaikwad | Jul 27, 2025

भारतात हमखास लोक चमच्याने जेवणाऐवजी हाताने जेवण जेवतात . पण असं का? जाणून घ्या

Published by: Tejashree Gaikwad | Jul 27, 2025

हाताची पाच बोटे ही पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश या पाच तत्वांचे प्रतीक मानली जातात.

Published by: Tejashree Gaikwad | Jul 27, 2025

आयुर्वेदानुसार, हाताने जेवल्यावर पाचक रस स्रवू लागतात, जे पचनासाठी फायदेशीर आहेत.

Published by: Tejashree Gaikwad | Jul 27, 2025

हाताने जेवलं की आपण किती खातो यावर अधिक नियंत्रण ठेवू शकतो.

Published by: Tejashree Gaikwad | Jul 27, 2025

हाताचा अन्नाला स्पर्श म्हणजे मेंदूला ‘जेवण येतंय’ असा संकेत आणि पचनक्रिया सुरू होते.

Published by: Tejashree Gaikwad | Jul 27, 2025

हाताने खाल्लं तर अन्नाचा पोत आणि तापमान अधिक चांगल्या प्रकारे जाणवतं.

Published by: Tejashree Gaikwad | Jul 27, 2025

जेवणापूर्वी आणि नंतर हात धुणे ही भारतात नेहमीच एक सवय राहिली आहे, ज्यामुळे स्वच्छता राखली जाते.

Published by: Tejashree Gaikwad | Jul 27, 2025

VIEW ALL

Read Next Story