रुग्णवाहिका तुम्ही बघितली असेलच. पण तुम्हाला हे माहितीये का रुग्णवाहिकेचा रंग पांढराच का असतो
99 टक्के लोकांना याचा अर्थ माहिती नसेल. तर आज जाणून घेऊया याबाबत
रुग्णवाहिकेचे काम रुग्णाना नेण्याचे व आणण्याचे असे. रुग्णांना रुग्णालयात सोडण्यासाठी रुग्णवाहिका तात्काळ पोहोचते
रुग्णवाहिकेचा रंग सफेद यासाठी असतो की लांबूनही पांढरा रंग दिसून येतो. रात्रीदेखील रुग्णवाहिका लांबून येताना दिसते.
पांढरा रंग शांती आणि मदत याचे प्रतीक मानले जाते. त्यामुळंच रुग्णवाहिकेला पांढरा रंग दिला जातो
रुग्णवाहिकेवर एक सायरनदेखील असतो तो आपातकालीन स्थितीत सतत वाजत असतो. जेणेकरुन आत रुग्ण आहे हे कळावे
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)