सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी आकाश लाल का होते?

Published by: Tejashree Gaikwad | Jul 11, 2025

सूर्य मावळताना आकाशाचा रंग का बदलतो? असा प्रश्न तुम्हाला कधी ना कधी पडलाच असेल.

Published by: Tejashree Gaikwad | Jul 11, 2025

याचे उत्तर आहे- 'रेले स्कॅटरिंग' नावाची एक अद्भुत नैसर्गिक प्रक्रिया!

Published by: Tejashree Gaikwad | Jul 11, 2025

लाल रंगाचे किरण सर्वात लांब अंतर पार करू शकतात, म्हणूनच उगवता आणि मावळता सूर्य आपल्याला लालसर दिसतो.

Published by: Tejashree Gaikwad | Jul 11, 2025

जेव्हा सूर्य क्षितिजाच्या जवळ असतो, तेव्हा त्याचे प्रकाशकिरण जास्त अंतर पार करतात. यामुळे निळे प्रकाशकिरण तुटतात आणि लाल रंग आकाश व्यापतो.

Published by: Tejashree Gaikwad | Jul 11, 2025

लालसर आकाश हे कारण केवळ सौंदर्य नाही, तर त्यामागे विज्ञानही दडलेलं आहे.

Published by: Tejashree Gaikwad | Jul 11, 2025

संध्याकाळचं लालसर आकाश म्हणजे पृथ्वीच्या वातावरणातील सूक्ष्म कणांमुळे तयार होणारी नैसर्गिक रंगछटा असते.

Published by: Tejashree Gaikwad | Jul 11, 2025

सूर्याची लालिमा ही फक्त प्रेमाच्या कविता नसून विज्ञानाचं सुंदर उदाहरण आहे.

Published by: Tejashree Gaikwad | Jul 11, 2025

VIEW ALL

Read Next Story