जे लोक मांस खात नाही अशा लोकांना प्रोटिन कुठून मिळणार असा प्रश्न असतो
मात्र अनेक शाकाहारी भाजीतही प्रोटिन असतात. आज त्याबद्दलच जाणून घेऊया
फरसबी भाजी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. या भाजीत अनेक पोषक तत्वे आहेत. ज्यामुळं तुम्ही आरामात वजनदेखील कमी करु सकता
फरसबीच्या भाजीत व्हिटॅमीन ए, बी, के आणि बी आढळतात. जे आरोग्यासाठी खूप गरजेचे असते.
हाडं मजबूत तर होतात त्याचबरोबर त्वचादेखील उजळते. ज्याना पोटासंबंधी समस्या आहेत त्यांनी फरसबीच्या भाजीचे सेवन करावे
हार्ट हेल्थसाठीही फरसबी गुणकारी आहे. त्यामुळं शरीरातील कोलेस्ट्रोल लेव्हल कमी होते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)