नवरोबाला द्या चॉकलेट डे च्या हटके शुभेच्छा

नवरा-बायकोच्या नात्यात गोडवा टिकून राहो आणि त्यासाठी चॉकलेटची साथ खरोखर खास आहे, चॉकलेट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

ज्याने माझ्या जगाला प्रकाशमान केले त्याला चॉकलेट दिनाच्या शुभेच्छा. तू जसा आहेस तसाच राहा आणि ही फक्त सुरुवात आहे, आपल्याला आयुष्यभरासाठी एकत्र राहायचे आहे!

तू मला भेटलेली सर्वात गोड व्यक्ती आहेस. या पृथ्वीवरील सर्वात मोहक व्यक्तीला चॉकलेटशिवाय काहीही भेट देऊ शकत नाही. चॉकलेट डे च्या शुभेच्छा!

तुला नक्की मी आवडते की चॉकलेट हे कधी कधी कळतंच नाही, तुझ्यासाठी हे तुझं आवडतं चॉकलेट पाठवतेय, Happy Chocolate Day My Love!

चॉकलेट सारख्या गोड मुलाला, चॉकलेट डे च्या शुभेच्छा! तुझ्या गोडपणाच्या प्रेमातच मी वेडी झाली आहे..

माझ्या जीवनाला मधुर आस्वाद देणाऱ्या माझ्या आयुष्यातील गोड माणसांना Chocolate Day च्या हार्दिक शुभेच्छा

तुमच्या आयुष्यातील गोडवा चॉकलेटसारखा असाच कायम टिकून राहो...

VIEW ALL

Read Next Story