Chocolate Day Wishes For Wife : पत्नीला द्या चॉकलेट डेच्या हटके शुभेच्छा

Dakshata Thasale
Feb 08,2024


गोड व्यक्ती तू माझ्या आयुष्यातील कायम अशीच राहा जवळ साथ दे नेहमीच मला निराश करणार नाही कधी तुला


तुझ्या प्रेमाचा रंग तो… अजूनही बहरत आहे. शेवटच्या क्षणापर्यंत…. मी फक्त तुझाच आहे !!!


जीवन जगता जगता एकदाच प्रेम करायचं असतं तेच प्रेम आयुष्यभर मनात जपायचं असतं


डोळ्यातल्या स्वप्नाला… कधी प्रत्यक्षातही आण, किती प्रेम करतो तुझ्यावर हे न सांगताही जाण… हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे


दाटून आलेल्या संध्याकाळी अवचित ऊन पडते तसेच काहीसे पाऊल न वाजवता आपल्या आयुष्यात प्रेम येते


न सांगताच तू , मला उमगते सारे… कळतात तुलाही, मौनातील इशारे दोघात कशाला मग, शब्दांचे बांध कळण्याचा चाले कळण्याची संवाद


घे हाती हात माझा, जगीचं सारं सुख तेव्हा तुझं असेल… माझ्या प्रेमाच्या त्या सीमेपुढे, अवघं ब्रह्मांड देखील त्यावेळी खुजं असेल…

VIEW ALL

Read Next Story