तुम्ही 'तवा फ्राय अननस' कधी खाल्ला आहे का? अशी आहे रेसिपी

Published by: Manali Sagvekar | Nov 15, 2025

अननस

साधारणपणे अननस मीठ, तिखटासह खाल्ला जातो.

Published by: Manali Sagvekar | Nov 15, 2025

'तवा फ्राय अननस'

पण चटपटीत 'तवा फ्राय अननस' तुम्ही कधी खाल्ला आहे का?

Published by: Manali Sagvekar | Nov 15, 2025

गोल काप

तवा फ्राय अननस बनवण्यासाठी, सर्व प्रथम अननसाचे गोल काप करून घ्या.

Published by: Manali Sagvekar | Nov 15, 2025

मसाले

या कापांवर चवीनुसार तिखट मसाला, साखर, चाट मसाला, मीठ आणि थोडा लिंबाचा रस घाला.

Published by: Manali Sagvekar | Nov 15, 2025

तेल शिंपडा

सर्व मसाले अननसच्या तुकड्यांमध्ये चांगल्याप्रकारे मिसळावेत यासाठी वरून थोडे तेल शिंपडा.

Published by: Manali Sagvekar | Nov 15, 2025

मिश्रण एकत्र करा

हे मिश्रण एकत्र करून घ्या. थोडावेळ मॅरिनेट होण्यासाठी ठेवा.

Published by: Manali Sagvekar | Nov 15, 2025

फ्राय करा

एका तव्यावर बटरमध्ये मॅरिनेट झालेले अननसाचे तुकडे फ्राय करा.

Published by: Manali Sagvekar | Nov 15, 2025

सर्व्ह करा

चटपटीत 'तवा फ्राय अननस' पुदिना घालून सजवा आणि सर्व्ह करा.

Published by: Manali Sagvekar | Nov 15, 2025

VIEW ALL

Read Next Story