झोपायच्या आधी खा बदाम; मिळतील हे 8 जबरदस्त फायदे

Published by: Mansi kshirsagar | Apr 26, 2024

बदाममध्ये मेलाटोनिन नावाचे हार्मोन वाढवण्याची क्षमता असते. ज्यामुळं अनिद्रेच्या समस्येवर मात करता येते

Published by: Mansi kshirsagar | Apr 26, 2024

बदामात मॅग्निशियमचा चांगला स्त्रोत असतो. जे मांसपेशियांना आराम देतात आणि तणाव कमी करण्यासाठी मदत करतात. ज्यामुळं रात्री चांगली झोप येते.

Published by: Mansi kshirsagar | Apr 26, 2024

बदामात ट्रिप्टोफॅन नावाचे अॅसिड आढळते. जे शरीरात सेरोटोनिनचे निर्माण करण्यास मदत करते. सेरोटोनिन हे एक रसायन आहे. जे डोकं शांत ठेवते.

Published by: Mansi kshirsagar | Apr 26, 2024

बदाममध्ये हेल्दी फॅट आणि फायबर असते. ज्यामुळं तुमचं पोट भरलेले राहते. रात्री उशिरापर्यंत भूक लागत नाही

Published by: Mansi kshirsagar | Apr 26, 2024

बदाम ब्लड शुगर स्थिर ठेवण्यासत मदत करते.

Published by: Mansi kshirsagar | Apr 26, 2024

चांगली झोप या व्यतिरिक्त बदाम खाल्ल्याने हृदय स्वस्थ राहते आणि आरोग्यासाठीही फायदेशीर असते.

Published by: Mansi kshirsagar | Apr 26, 2024

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Published by: Mansi kshirsagar | Apr 26, 2024

VIEW ALL

Read Next Story