मसूर डाळीचे सेवन तुम्ही आहारात केले पाहिजे. या डाळीचे फायदे आज आपण जाणून घेऊयात
यात कॅल्शियम, मॅग्नीशियम, प्रोटीन, फायबर, आयर्न, पोटॅशियमसारखे पोषक तत्वे आढळतात
या डाळीचे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात. कारण यात कॅल्शियमची मात्रा अधिक असते
यात प्रोटीनची मात्रा अधिक असल्याने शरीरात उर्जा निर्माण होते आणि ताकद वाढते
दररोज या डाळीचे सेवन केल्यास हृदयाचे आरोग्य सुधारते. कारण यात पोटॅशियमची मात्रा अधिक असते
मसूर डाळीत फायबरची मात्रा अधिक असते त्यामुळं पचनसंस्था निरोगी राहते
या डाळीचे दररोज सेवन केल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते
health benefits of lentil for strong bones masur dal