लघवी करताना जळजळ जाणवत असेल, तर लगेच काळजी घ्या. ही लक्षणं मूत्रमार्गात संसर्ग (UTI) किंवा शरीरात उष्णता वाढल्याचं संकेत असू शकतात.
चाल जाणून घेऊयात कोणते घरगुती उपाय मदत करतील.
दिवसात 8-10 ग्लास पाणी प्या.
नारळपाणी आणि दही नियमित घ्या.
क्रॅनबेरी ज्यूस संसर्ग कमी करतो.
लिंबू पाणी शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकतं.
मसालेदार पदार्थ आणि कॅफिन टाळा.