आजच्या धकाधकीच्या आयुष्यात बॉडी पेन ही खूपच सामान्य समस्या आहे
कधी हात-पाय तर कधी कंबरदुखीमुळं जीव हैराण होतो. मात्र कंबरदुखीकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते
कंबरदुखीकडे दुर्लक्ष करु नका कारण हाड आणि नसांशी जोडलेले असते.
अचानक वजन उचलल्यामुळंही कंबरदुखी होते. अशी स्थिती मध्यमवयीन लोकांना सतावते आणि खूपच वेदनादायी असते
संधिवातामुळं कंबरदुखी होते. याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका त्यामुळं नुकसान सहन करावे लागू शकते
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)