अनेक जण दिवसाची सुरूवात चहाने करतात. मात्र अवेळी चहा पिणे धोकादायक ठरू शकते
कारण कोणत्याही वेळी चहा पिणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते
अवेळी चहा पिण्याचे नुकसान काय जाणून घ्या
रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने पोटात अॅसिडिटी वाढू शकते
झोपण्याच्या आधी चहाचे सेवन करू नका. चहात कॅफिन असते त्यामुळं झोपमोड होण्याची शक्यता असते
जेवण्याच्या आधी जर तुम्ही चहा प्यायल्यात तर अन्नातील पोषक तत्वे कमी करतात
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)