Health Care: भात खाण्याची योग्य वेळ काय? दिवस की रात्र?

Published by: Tejashree Gaikwad | Sep 21, 2025

भारतीय आहारात भाताला खूप महत्त्वाचं स्थान आहे.

Published by: Tejashree Gaikwad | Sep 21, 2025

मात्र प्रश्न असा आहे की भात दिवसाच्या वेळी खावा की रात्री?

Published by: Tejashree Gaikwad | Sep 21, 2025

सकाळी किंवा दुपारी भात खाल्ल्यास शरीराला त्यातील कार्बोहायड्रेट्स ऊर्जा देतात.

Published by: Tejashree Gaikwad | Sep 21, 2025

रात्री भात खाल्ल्यास तो लगेच पचत नाही. काही लोकांना रात्री भात खाल्ल्यानंतर आळस किंवा जडपणा जाणवतो.

Published by: Tejashree Gaikwad | Sep 21, 2025

भाताचं प्रमाण कमी ठेवून त्याबरोबर डाळ, हिरव्या भाज्या व सूप घेतल्यास तो संतुलित आहार ठरतो.

Published by: Tejashree Gaikwad | Sep 21, 2025

दिवसाच्या वेळी भात खाल्ल्यास तो उर्जेचा चांगला स्रोत ठरतो.

Published by: Tejashree Gaikwad | Sep 21, 2025

रात्री भात घेताना त्याचं प्रमाण कमी ठेवून हलक्या भाज्या व डाळींबरोबर खाल्ल्यास पचन सुरळीत होतं आणि आरोग्यावर वाईट परिणाम होत नाही.

Published by: Tejashree Gaikwad | Sep 21, 2025

VIEW ALL

Read Next Story