दुधाबरोबर चुकूनही खाऊ नका 'ही' 6 फळं! एकत्र शरीरात गेल्यास तयार होतं विष; आरोग्यावर होतात डेंजर परिणाम

Published by: Swapnil Ghangale | Aug 10, 2025

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी दूध फायद्याचं

दूध पिणं हे आरोग्यासाठी फायद्याचं असतं. दुधामधील पोषक तत्वं ही शरीरामधील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायद्याची ठरतात.

Published by: Swapnil Ghangale | Aug 10, 2025

सर्वांनाच दूध पिण्याचा सल्ला

लहान मुलं असो किंवा वयस्कर व्यक्ती असो सामान्यपणे डॉक्टर सर्वांनाच दूध पिण्याचा सल्ला देतात, ते याच कारणामुळे!

Published by: Swapnil Ghangale | Aug 10, 2025

दुधाबरोबर खातात फळ

उत्तम ब्रेकफास्ट म्हणून अनेकजण नाश्त्यालाच दुधाबरोबर एखादं फळ खातात. दुधाबरोबर फळामधूनही पोषक तत्वं शरीराला मिळावीत असा यामागील हेतू असतो.

Published by: Swapnil Ghangale | Aug 10, 2025

फळांचं शरीरात होतं विष

मात्र काही फळं दुधाबरोबर सेवन केल्यास शरीरात जाऊन ती विषाप्रमाणे काम करतात, हे तुम्हाला माहित आहे का?

Published by: Swapnil Ghangale | Aug 10, 2025

अंबट फळंही टाळलेली बरी

संत्र, लिंबू आणि मोसंबीसारख्या फळांमध्ये क जीवनसत्त्व म्हणजेच व्हिटॅमीन सी मोठ्या प्रमाणात असतं. त्याची दुधाबरोबर प्रक्रिया होऊन पोटात गॅस होणं, अपचन, पोटदुखीसारख्या सामस्यांना तोंड द्यावं लागू शकतं.

Published by: Swapnil Ghangale | Aug 10, 2025

स्ट्रॉबेरी आणि किव्ही टाळाच कारण...

स्ट्रॉबेरी आणि किव्हीसारखी फळं आरोग्यदायी असली तरी दुधाबरोबर सेवन केल्यास अपचनाचा त्रास होऊ शकतो. अॅसिडीटी आणि एलर्जीसारख्या समस्या ही फळं दुधाबरोबर खल्ल्यास निर्माण होऊ शकतात.

Published by: Swapnil Ghangale | Aug 10, 2025

...म्हणून अननस घातक

अननसामध्ये ब्रोमोलिन नावाचं एक तत्व असतं ज्याची प्रक्रिया दुधामधील क्रेसिन नावाच्या प्रोटीनसोबत होते आणि त्यामधून शरीरात घातक घटक निर्माण होतात. यामुळे पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास होऊ शकतो.

Published by: Swapnil Ghangale | Aug 10, 2025

विशेष लक्ष देणं फार महत्त्वाचं

म्हणूनच दुधासोबत काय खावं याकडे विशेष लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. प्रत्येक व्यक्तीचं शरीर वेगवेगळं असतं. त्यामुळेच डॉक्टरांची किंवा डाएटिशीएनचा सल्ला घेणं फायद्याचं ठरतं.

Published by: Swapnil Ghangale | Aug 10, 2025

...तर परिणामही भोगावे लागू शकतात

योग्य सल्ला आणि योग्य अन्नपदार्थांची निवड तुम्हाला नक्कीच दिर्घायुष्यी करु शकतं मात्र त्याचवेळी पदार्थांची सांगड घालायला चूक केली तर त्याचे परिणामही भोगावे लागू शकतात, हे लक्षात ठेवा.

Published by: Swapnil Ghangale | Aug 10, 2025

सामान्य संदर्भांवरून माहिती

(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Swapnil Ghangale | Aug 10, 2025

VIEW ALL

Read Next Story