कितीही झोपलं तरी तुम्हाला सकाळी कंटाळा येतो? मरगळल्यासारखं वाटतं? याचा अर्थ तुम्ही 'या' 4 चुका करताय

Published by: Swapnil Ghangale | Jul 22, 2025

सकाळी उठल्यावर थकवा जाणवतो का?

कितीही वेळ झोप घेतल्यानंतरही तुम्हाला सकाळी उठल्यावर थकवा जाणवतो का? खरं तर ही समस्या असलेले तुम्ही एकमेव व्यक्ती नाही. अनेकजण या समस्येला तोंड देत आहेत.

Published by: Swapnil Ghangale | Jul 22, 2025

नेमकी कारणं कोणती?

सकाळी उठल्यापासूनच थकल्यासारखं वाटणं, कंटाळा येणं, मरगळल्यासारखं वाटणं यासाठी नेमकी कारणं कोणती आहेत आणि त्यावर काय उपाय करता येईल पाहूयात...

Published by: Swapnil Ghangale | Jul 22, 2025

शरीरात ऊर्जाच नसल्यासारखं वाटणं

कमी प्रमाणात पाणी पिण्याची सवय असेल तर सकाळी उठल्या उठल्या कंटाळा येण्याची, शरीरात ऊर्जाच नसल्यासारखं वाटण्याची समस्या जाणवते.

Published by: Swapnil Ghangale | Jul 22, 2025

मोबाईलवर रिल्स पाहिल्याने...

रात्री झोपण्यापूर्वी अगदी उशीरापर्यंत मोबाईलवर रिल्स, सोशल मिडियावर रेंगाळत राहणं किंवा टाइमपास करणं हे आरोग्याच्या दृष्टीने हानीकारक आहे.

Published by: Swapnil Ghangale | Jul 22, 2025

नाश्त्याशीही कनेक्शन

सकाळी योग्य नाश्ता न करण्याच्या सवयीमुळेही फार आळस आल्यासारखं होतं.

Published by: Swapnil Ghangale | Jul 22, 2025

आलार्म स्नूज करुन...

आलार्म स्नूज करुन थोडा वेळ अजून झोपत राहण्याची सवयही सकाळी उठल्यानंतर थकवा जाणवण्यासाठी कारणीभूत ठरते.

Published by: Swapnil Ghangale | Jul 22, 2025

कॉफीचं सेवन

जास्त प्रमाणात कॉफीचं सेवन करणं हे सुद्धा थकवा येण्याचं कारण ठरु शकतं, असं सांगितलं जातं.

Published by: Swapnil Ghangale | Jul 22, 2025

उत्साही वाटावं म्हणून...

सकाळी अधिक उत्साही वाटावं म्हणून लवकर उठा, भरपूर पाणी प्या, हलका व्यायाम करा आणि थोडा वेळ सूर्यप्रकाशामध्ये फिरुन या!

Published by: Swapnil Ghangale | Jul 22, 2025

सामान्य माहितीवर आधारित

(Disclaimer - येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ZEE 24 तास याला दुजोरा देत नाही.)

Published by: Swapnil Ghangale | Jul 22, 2025

VIEW ALL

Read Next Story