जेवणानंतर फळं का खाऊ नये?

फळे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. शरीरासाठी आवश्यक अशलेली पौष्टिक तत्वे फळातून मिळतात.


मात्र फळ कधी खावे हे सुद्धा जाणून घेतले पाहिजे. फळं जेवणानंतर का खाऊ नये हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


जेवण झाल्यानंतर लगेचच फळे न खाण्याचा सल्ला दिला जातो. फळ खाल्ल्यानंतर अन्नासोबत फळांच्या अतिरिक्त कॅलरीज शरीरातून निघून जातात.


जेवणानंतर फळे खाल्ल्याने पचनसंस्थेवर दुहेरी भार पडतो. त्यामुळं पचनसंस्था बिघडते आणि पोटासंबंधी आजार निर्माण होतात.


फळांमध्ये असलेल्या फ्रुक्टोजमुळं ते लवकर पचते व पोटात आधीचे अन्न पचायला खूप वेळ जातो.


जेवणानंतर लगेच फळे खाल्ल्याने शरीरात विषारी द्रव्ये निर्माण होतात. त्याचा परिणाम पोट व त्वचेवर जाणवू लागतो.


फळे खाण्याची योग्य वेळ सकाळ, दुपार, संध्याकाळ आहे. रात्री झोपण्यापूर्वी फळांचे सेवन करु नये.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story