रोज रात्री झोपण्यापूर्वी 2 लवंग चावून खाल्ल्यास 'या' 9 समस्यांपासून मिळेल मुक्ती; ही यादी एकदा वाचाच

Published by: Swapnil Ghangale | Jan 28, 2025

लवंग आरोग्यासाठी फायद्याचं

आयुर्वेदामध्येही लंवग हे आरोग्यासाठी फायद्याचं असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

Published by: Swapnil Ghangale | Jan 28, 2025

लवंगाचं रोज सेवन केलं तर...

मसाल्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या पदार्थांपैकी एक असलेल्या लवंगाचं रोज सेवन केलं तर अनेक आरोग्यविषयक समस्यांपासून दूर राहता येतं.

Published by: Swapnil Ghangale | Jan 28, 2025

पोटासंदर्भातील समस्या

रात्री झोपण्यापूर्वी लवंग खाल्ल्यास पोटासंदर्भातील समस्या दूर होतात.

Published by: Swapnil Ghangale | Jan 28, 2025

या समस्यांपासून मिळतो आराम

लवंगामुळे अतिसार, अॅसिटीडी आणि गॅससारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

Published by: Swapnil Ghangale | Jan 28, 2025

लवंग खाल्ल्यास या समस्या दूर होतात

दात किडले असतील किंवा तोंडाला दुर्गंधी येत असेल तर रात्री झोपण्यापूर्वी लवंग खाल्ल्यास या समस्या दूर होतात.

Published by: Swapnil Ghangale | Jan 28, 2025

दातांचं दुखणं

रात्री झोपण्यापूर्वी दोन लवंग चावून खाल्ल्यास दाढेसंदर्भातील समस्यांपासून मुक्ती मिळेल आणि दातांचं दुखणंही कमी होईल.

Published by: Swapnil Ghangale | Jan 28, 2025

डोकं दुखत असेल तर...

डोकेदुखीची समस्या जाणवत असेल तर रात्री झोपण्यापूर्वी दोन लवंग खाव्यात. यामुळे डोकेदुखीपासून बराच आराम मोळतो.

Published by: Swapnil Ghangale | Jan 28, 2025

सर्दी आणि खोकल्याची समस्या असल्यास

तुम्हाला वारंवार सर्दी आणि खोकला होत असेल तर रोज झोपण्यापूर्वी 2 लवंग खाल्ल्यास या समस्येपासून सुटका होईल.

Published by: Swapnil Ghangale | Jan 28, 2025

... तर रोज लवंगाचं सेवन करणं फायद्याचं

तुमची रोगप्रतिकारशक्ती कमी असेल तर रोज लवंगाचं सेवन करणं फायद्याचं ठरतं.

Published by: Swapnil Ghangale | Jan 28, 2025

रोज रात्री झोपण्यापूर्वी...

रात्री झोपण्यापूर्वी तोंड स्वच्छ धुवून घ्यावं आणि दोन लवंग चावून खाव्यात. त्यानंतर कोमट पाणी प्यावं.

Published by: Swapnil Ghangale | Jan 28, 2025

डॉक्टरांचा सल्ला घ्या

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Published by: Swapnil Ghangale | Jan 28, 2025

VIEW ALL

Read Next Story