लघवीला फेस येत असेल तर... तातडीने डॉक्टरांना भेटा! हे लक्षण धोकादायक कारण...

Published by: Swapnil Ghangale | Sep 18, 2025

लघवीला फेस येण्याचा नेमका अर्थ काय?

असं असेल तर ही एक धोक्याची घंटा आहे. लघवीला फेस येण्याचा नेमका अर्थ काय? जाणून घेऊयात...

Published by: Swapnil Ghangale | Sep 18, 2025

लघवीला फेस येत असेल तर...

लघवीला फेस येत असेल तर तुमच्या किडनीमध्ये काहीतरी समस्या आहे असं समजावं.

Published by: Swapnil Ghangale | Sep 18, 2025

अनेक लक्षणं शरीरामध्ये दिसून येतात

मुळात किडनीच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे हे दर्शवणारी अनेक लक्षणं शरीरामध्ये दिसून येतात. त्यापैकीच एक म्हणजे लघवीला फेस येणे.

Published by: Swapnil Ghangale | Sep 18, 2025

डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज

लघवीला फेस येण्याबरोबरच इतरही काही लक्षणं किडनीच्या प्रकृतीबद्दल काळजी घेण्याची तसेच डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज असल्याचं दर्शवतात. ही लक्षणं कोणती ते ही पाहूयात...

Published by: Swapnil Ghangale | Sep 18, 2025

चेहरा सुजणे

अचानक चेहरा सुजल्यासारखा वाटत असेल तर डॉक्टरांची भेट घ्या.

Published by: Swapnil Ghangale | Sep 18, 2025

त्वचा कोरडी पडणे खाज येणे

त्वचा कोरडी पडून सतत खाज येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Published by: Swapnil Ghangale | Sep 18, 2025

संभ्रम निर्माण होणे

संभ्रम निर्माण होणे याला ब्रेन फॉग म्हणजेच मेंदू काम करायचं थांबणे असंही म्हणतात.

Published by: Swapnil Ghangale | Sep 18, 2025

श्वासातून येणारी दुर्गंधी

हे सुद्धा किडनीसंदर्भातील विकाराचा इशारा देणारं लक्षण आहे.

Published by: Swapnil Ghangale | Sep 18, 2025

फार थकल्यासारखं वाटणं

अचानक थकवा जाणवत असेल तर तातडीने डॉक्टरांशी सल्ला मसलत करा.

Published by: Swapnil Ghangale | Sep 18, 2025

श्वास घेण्यास त्रास होणे

श्वास घेताना त्रास होत असला तरी हे किडनीसंदर्भातील विकाराचं लक्षण असू शकतं असं म्हणता येईल. अशावेळी डॉक्टरांना भेटणं फायद्याचं ठरतं.

Published by: Swapnil Ghangale | Sep 18, 2025

वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक

(Disclaimer - येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ZEE 24 तास याला दुजोरा देत नाही.)

Published by: Swapnil Ghangale | Sep 18, 2025

VIEW ALL

Read Next Story