पावसाळा म्हटलं की रानभाज्यांची मेजवानी ही आलीच
रानभाज्यामध्ये अने पोषक तत्वे असतात. त्यामुळं एकदा तरी ही भाजी खावीच
प्रत्येक मराठी माणसाच्या ताटात पावसाळ्यात शेवळाची भाजी किंवा आमटी ही असतेच
शेवळाची भाजी रोगप्रतिकारशक्ती वाढवते तसंच, पोटासाठीही आरोग्यदायी असते
स्त्रियांच्या आरोग्यासाठी ही भाजी वरदान आहे. या भाजीत ड जीवनसत्व आणि ब 12 असतं
शेवाळ आतड्यातील हानिकारक जीवाणू नष्ट करते आणि चांगल्या जीवाणूची संख्या वाढवते
शेवळात ड जीवनसत्व आणि अँटी ऑक्सिडण्टससारखी खनिजे असतात