तुम्हीदेखील युरिक अॅसिडच्या त्रासाने वैतागला आहात का?
आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळं युरिक अॅसिड नियंत्रणात येईल
तुम्ही दररोज 8 ते 10 ग्लास पाणी प्या. यामुळं युरिक अॅसिड शरीरातून बाहेर फेकले जाते
मद्यपान आणि शितपेयांचे सेवन टाळा, प्युरिन कमी असलेल्या आहारांचे सेवन करा
सफरचंद, द्राक्षे, कलिंगड, गाजर, काकडी यांचे सेवन करा
नियमितपणे व्यायाम करा यामुळं किडणीची कार्यक्षमता सुधारते
तसंच, वजन नियंत्रणात ठेवा. वजन वाढल्याने गाउट होण्याचा धोका असतो
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)