काकडीमुळं खरंच वजन कमी होतं का?


काकडी आरोग्यवर्धक आहे. यातील गुणधर्म शरीराला अनेक पोषकतत्व पुरवतात


काकडी खाल्ल्याने वजन कमी करण्यास मदत मिळते. कारण काकडीत कॅलरी कमी आणि पाणी अधिक असते


काकडी शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत करते तसंच पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळं वजनावर नियंत्रण मिळवता येते


काकडीत फायबरची मात्रा अधिक असते. त्यामुळं पचनसंस्था मजबूत राहते आणि वजन कमी करण्यात मदत करते


वजन कमी करायचा प्रयत्न करताय तर काकडी सलाड म्हणून खात जा.


काकडीचा ज्यूस प्यायल्याने पोट भरल्यासारखे वाटते. वजन कमी करण्यास मदत मिळते


काकडीचा रायता करुनही तुम्ही आहारात समाविष्ट करु शकता.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story