पोटातील घाण मुळापासून होईल नष्ट; 3 टिप्स वापरा, 2 मिनिटांत साफ होईल पोट!

Mansi kshirsagar
Mar 20,2025


आजकाल जीवनशैलीमुळं पचनासंबंधी अनेक समस्या निर्माण होतात.


अनेकदा खराब पाचनशैलीमुळं टॉक्सिन वाढण्याचा धोका निर्माण होतो


पोटातील घाण साफ करण्यासाठी या तीन टिप्स लक्षात ठेवा


सतत खाणे टाळा. जोपर्यंत आधी खाल्लेचे जेवण पचत नाही तोपर्यंत पुन्हा खाऊ नका


तुम्ही जर आजारी असाल तर कमी जेवण करा. कारण पाचनसंस्थेवर त्याचा परिणाम होऊ शकतो


पोट भरल्यासारखं वाटत असेल तर जीर, बडिशेप, काळी मिरी,ओवा, सुंठ हे मिक्स करुन पावडर करा आणि पाण्यातून प्या


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story