काळं मीठ आरोग्यदायी तरी ते प्रमाणातच खा, अन्यथा 'या' आजारांचा धोका

Published by: Mansi kshirsagar | May 30, 2024

पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठीही काळं मीठ उपयोगी आहे. मात्र, काळ्या मीठाचे अधिक सेवन करणे शरीरासाठी नुकसानदायक आहे.

Published by: Mansi kshirsagar | May 30, 2024

काळं मीठ जास्त खाल्ल्यास हाय ब्लड प्रेशरची समस्या निर्माण होऊ शकते. हृदयासंबंधी आजारही होऊ शकतात.

Published by: Mansi kshirsagar | May 30, 2024

किडनी स्टोनसारख्या समस्याही उद्भवू शकतात. पोटाचा कँन्सर होण्याचा धोकाही वाढतो

Published by: Mansi kshirsagar | May 30, 2024

शरीरात आयोडिनची कमतरता निर्माण होऊ शकते

Published by: Mansi kshirsagar | May 30, 2024

थायरॉइड होण्याचा धोका वाढतो

Published by: Mansi kshirsagar | May 30, 2024

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Published by: Mansi kshirsagar | May 30, 2024

VIEW ALL

Read Next Story