ताक हे भारतीयांचे आवडते पेय आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत ताक खूप प्यायले जाते
ताक दहीपासून बनवले जाते यात अनेक पोषक तत्वे असतात.
उन्हाळ्याच्या दिवसांत ताक जास्त प्यायलं जातं. जाणून घेऊया ताक पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत
संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी ताक पिऊ नये. अन्यथा पोटासंबंधी तक्रारी जाणवतील
ताकाचे जास्त सेवन केल्यास ब्लोटिंगसारख्या समस्या होऊ शकतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)