झोप न आल्यामुळं किंवा अपुऱ्या झोपेमुळं हार्मोन्स बिघडतात
यामुळं आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो
अपुऱ्या झोपेमुळं लठ्ठपणादेखील वाढतो
झोप न आल्याने घ्रेलिन वाढते त्यामुळं भूकदेखील वाढते
तर कमी झोपेमुळं लेप्टिन कमी होते
अपुऱ्या झोपेमुळं शरीरात थकवा जाणवायला लागतो
अनेक तज्ज्ञांच्या मते, झोप पूर्ण न झाल्याने लठ्ठपणा वाढतो