शेवग्याच्या शेंगा खाणाऱ्या नागरिकांना कधीच कोणता आजार होत नाही.
शेवग्याच्या शेंगात पोटॅशियम, आयर्न, व्हिटॅमिन, कॅल्शियम, मॅग्निशियम सारखे पोषक तत्वे असतात.
जर तुम्ही अधिक लठ्ठ होताय तर तुम्ही शेवग्याच्या शेंगाचे सेवन करू शकता.
यात अँटी डायबिटीक गुण आढळतात तसंच, मधुमेहाचा धोकादेखील कमी होतो
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी शेवग्याच्या शेंगा फारच लाभदायक मानल्या जातात
शेवग्याच्या शेंगाचे सातत्याने सेवन केल्यास स्मरणशक्ती वाढते
यात फायबरची मात्रा अधिक असते त्यामुळं पाचनसंस्था मजबूत होते
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)