उंची वाढवण्यासाठी खूपच फायदेशीर आहे 'ही' स्वस्त भाजी, मुलांना खायला द्याच!

Mansi kshirsagar
Mar 10,2025


मुलांची उंची वाढवण्यासाठी त्यांच्या पालनपोषणावर अधिक भर दिला जातो


पालक त्यांच्या जेवणावर व आहारावर अधिक लक्ष देतात. मुलांच्या शारीरिक विकासासाठी काही भाज्या खूप फायदेशीर ठरतात


मुलांची उंची किती असावी हे शक्यतो आई-वडिलांच्या जनुकांवर अधारित असते. मात्र मुलांना पौष्टिक आहार दिल्यास त्यांची उंची वाढू शकते.


शेवग्याच्या शेंगा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात प्रोटीन, कॅल्शियम आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते.


शेवग्याच्या शेंगा मुलांना खायला दिल्यास त्यांचा आहार संतुलित राहिल आणि मुलांची उंचीदेखील वाढेल


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story