भात की चपाती या दोन्हीपैंकी शरीरासाठी काय फायदेशीर आहे.
दोन्हींमध्ये कार्बोहायड्रेट असतात जे शरीरासाठी उर्जेचा मुख्य स्त्रोत असतात
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की भात की चपाती यामध्ये पचायला हलकं काय?
भात चपातीच्या तुलनेने पचायला हलका असतो
कारण भातात स्टार्चचे प्रमाण जास्त असते. त्यामुळं हे पचायला हलके जाते
चपाती पचण्यासाठी जास्त वेळ लागतो. पण चपाती ब्लड शुगर नियंत्रणात ठेवते
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)