पायाला सारखी सूज येतेय, तर आत्ताच सावध व्हा! असू शकते या गंभीर आजाराचे लक्षण

Published by: Mansi kshirsagar | Jul 04, 2025

पायांना सूज येणे हे अनेक गंभीर आजारांचे लक्षण असू शकते. आज आम्ही तुम्हाला या आजारांबाबत सांगणार आहोत

Published by: Mansi kshirsagar | Jul 04, 2025

जर तुमच्या पायांना सातत्याने सूज येत असेल तर तुम्हाला हृदय संबंधी आजाराची समस्या असू शकते.

Published by: Mansi kshirsagar | Jul 04, 2025

किडणीचा संसर्ग झाला असेल तरीदेखील पायांना सूज येण्याची समस्या होऊ शकते.

Published by: Mansi kshirsagar | Jul 04, 2025

लिव्हर खराब असेल तरी पायांना सूज येणे, असा संकेत असतो

Published by: Mansi kshirsagar | Jul 04, 2025

लिम्फेडेमा नावाचा आजार असेल तरीदेखील पायांना सूज येण्याची शक्यता असते

Published by: Mansi kshirsagar | Jul 04, 2025

पायाच्या नसा फुगल्या असतील तर तुम्हाला डीप वेन थ्रोम्बोसिस हा आजार असू शकतो. त्यामुळं पायांच्या नसांना सूज येते.

Published by: Mansi kshirsagar | Jul 04, 2025

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Published by: Mansi kshirsagar | Jul 04, 2025

VIEW ALL

Read Next Story