सफरचंद खाण्याचे फायदे तर आहेतच, पण हे तोटेही जाणून घ्या

Published by: Mansi kshirsagar | Feb 02, 2024

रोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरांना दूर ठेवा, असं म्हटलं जातं

Published by: Mansi kshirsagar | Feb 02, 2024

मात्र, अतिप्रमाणात सफरचंद खाल्ल्याने नुकसानदेखील सहन करावे लागू शकते

Published by: Mansi kshirsagar | Feb 02, 2024

सफरचंदमध्ये कार्बोहायड्रेटची उच्च मात्रा असते त्यामुळं लठ्ठपणा वाढू शकतो.

Published by: Mansi kshirsagar | Feb 02, 2024

जास्त प्रमाणात सफरचंद खाल्ल्याने पाचनतंत्र बिघडते.

Published by: Mansi kshirsagar | Feb 02, 2024

तसंच, बद्धकोष्ठता व शरीरावर सूज येणे असे प्रकारही घडू शकतात

Published by: Mansi kshirsagar | Feb 02, 2024

सफरचंदामध्ये अतिप्रमाणात मैलिक अॅसिड असते त्यामुळं ओरल हेल्थला नुकसान होते.

Published by: Mansi kshirsagar | Feb 02, 2024

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Published by: Mansi kshirsagar | Feb 02, 2024

VIEW ALL

Read Next Story