'या' लोकांनी चुकूनही खावू नये अक्रोड

Published by: Mansi kshirsagar | Aug 13, 2025

अक्रोड हा असा सुकामेवा आहे जो आरोग्यासाठी फारच फायदेशीर आहे

Published by: Mansi kshirsagar | Aug 13, 2025

यात व्हिटॅमिन, फायबर, मॅग्निशियम आणि अँटीऑक्सिडेंट, व्हिटॅमिन ई सारखे गुण असतात

Published by: Mansi kshirsagar | Aug 13, 2025

अक्रोड खाल्ल्याने शरीरातील अनेक समस्यांवर मात करता येते. मात्र काही लोकांसाठी अक्रोड नुकसानदायक ठरु शकते

Published by: Mansi kshirsagar | Aug 13, 2025

ज्या लोकांना स्टोनची समस्या आहे त्यांनी चुकूनही अक्रोड खावू नये

Published by: Mansi kshirsagar | Aug 13, 2025

अक्रोडमध्ये ऑक्सालेटची मात्रा जास्त असते त्यामुळं किडणी स्टोनचा धोका वाढतो

Published by: Mansi kshirsagar | Aug 13, 2025

तसंच, ज्यांचे वजन जास्त आहे आणि तुम्ही डाएट करत असाल तर अक्रोड खावू नये

Published by: Mansi kshirsagar | Aug 13, 2025

पचनासंबंधी समस्या असल्यासही अक्रोड खावू नये

Published by: Mansi kshirsagar | Aug 13, 2025

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Published by: Mansi kshirsagar | Aug 13, 2025

VIEW ALL

Read Next Story