उन्हाळ्यात काकडी खाणे आरोग्यदायी मानले जाते. कारण काकडीत पाण्याचे प्रमाण असते
काकडीत 90 टक्के पाणी असते आणि त्यामुळं शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते
मात्र रात्री झोपण्यापूर्वी काकडी खाणे टाळा, त्यामुळं आरोग्याचे नुकसान होऊ शकते
काकडीचा गुणधर्म थंड असतो त्यामुळं सर्दी- खोकला होऊ शकतो.
त्याचबरोबर काकडी खाल्ल्यामुळं पचनाच्या समस्यादेखील होऊ शकतात. पोटात जळजळ, गॅस होऊ शकते
पाण्याची मात्रा जास्त असल्याने रात्री सारखं वॉशरुमला जावे लागते त्यामुळं झोप कमी होते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)